आमचं गावं शेवगेदारणा

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यात दारणा नदी काठावर वसलेले एक गावं. या गावाची सन २०११ च्या जनगणनेनुसार १७६९ इतकी लोकसंख्या आहे.

भौगोलिक माहिती

निरपेक्ष स्थान:

"शेवगेदारणा हे गाव (19.912317) उत्तर अक्षांश आणि (73.849902) पूर्व रेखांशावर आहे.

सापेक्ष स्थान:

"शेवगेदारणा हे गाव नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहराच्या दक्षिण भागात असून दारणा नदीच्या काठावर आहे.

"भूरूप आणि जमीन:

गावाचा बहुतांश भाग सुपीक मैदानाचा आहे, तर काही भाग मुरमाड आहे.

"हवामान:

या भागात उष्ण आणि दमट हवामान आढळते.

"नैसर्गिक संसाधने आणि शेती :

गावामध्ये मका, सोयाबीन, भात, ऊस, आणि गहू यांसारखी पिके घेतली जातात". त्याच प्रमाणे काही शेतकरी द्राक्ष व इतर फळपिके घेतात.

ग्रामीण जीवन

माहिती उपलब्ध नाही

संस्कृती व चालिरिती

माहिती उपलब्ध नाही

महत्वाची स्थळे

माहिती उपलब्ध नाही

आसपासची गावे

शेवगेदारणा गावाच्या उत्तर पूर्वेला पळसे गावाची हद्द असून दारणा नदी बाजूला पश्चिम दिशेला संसारी गाव आणि बेलतगव्हाण ही गावे आहेत. तसेच दक्षिणेला नाणेगाव आहे.

प्रशासन


Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11